Guitar Man Dr. Charles Noronha (abc center for excellence in music)360 degree video

Watch video in VR
838
18.12.2019

गिटार मॅन डॉ. चार्ल्स नोरोन्हा (एबीसी सेंटर फॉर एक्सीलेंस इन म्युझिक)
डॉ. चार्ल्स नोरोन्हा हे गेली १४ वर्षे संगीत क्षेत्रात काम करत असून त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर संगीत साथ केली आहे. विशेष म्हणजे रिडींग आणि रायटिंग मध्ये म्युझिक हि त्यांची खासियत आहे. त्यांनी सुरु केलेल्या एबीसी सेंटर फॉर एक्सीलेंस इन म्युझिक या संस्थे मधून आता पर्यंत शेकडोनी संगीत विध्यार्थी तयार झाले आहेत.

Show more

About GizmoVR

GizmoVR is a software development company focused on consumer products, mobile applications, virtual reality apps and games. Company’s portfolio includes GizmoVR video player, Bluelight game, and others.

GizmoVR Ltd.
84 Spyrou Kyprianou
4004, Limassol Cyprus
[email protected]